ऑलीफाँट सोल्युशन्समध्ये, आम्ही डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनद्वारे आरोग्यसेवेमध्ये क्रांती घडवून आणण्यासाठी तयार केलेल्या सर्वसमावेशक सेवा ऑफर करतो. आमच्या सेवा आरोग्य सेवा संस्थांच्या विविध गरजा पूर्ण करतात.
आमच्या सेवांविषयी अधिक माहिती
डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन असेसमेंट
- समस्यांचे मूल्यांकन
- स्कोअरकार्ड
- तपशीलवार रिपोर्ट
सॉफ्टवेअरची निवड
- आवश्यक गोष्टींचा अभ्यास
- सॉफ्टवेअरची निवड आणि मूल्यमापन
- तुलनात्मक रिपोर्ट
सॉफ्टवेअरची अंमलबजावणी /तफावतीचे विश्लेषण
- सिस्टिम वापरण्याच्या उपाययोजना
- सॉफ्टवेअरच्या कॉन्फिगरेशन साठी साहाय्य
- व्यवस्थापन बदलावर देखरेख
डेटा मूल्यांकन आणि विश्लेषण
- विविध पॅरामीटर्सवर आधारित डेटा मूल्यांकन
- तफावतीचे मूल्यांकन
- तपशीलवार रिपोर्ट
व्यवस्थापननाचे रिपोर्ट्स आणि डॅशबोर्डस
- मूल्यमापन: वर्तमान डेटा आणि नवीन आवश्यकता
- प्रकल्प व्यवस्थापन
- अभिप्राय / सल्ला यांचा समावेश
सायबर सुरक्षा आणि व्यवसाय सातत्य मूल्यांकन
- चेक-पॉइंट विश्लेषण
- अभिप्राय / सल्ला
- सर्वसमावेशक रिपोर्ट
सॉफ्टवेअरचा योग्य
उपयोग
- सध्याच्या वापराचे निरीक्षण आणि मूल्यमापन
- तफावतीचे मूल्यांकन
- तपशीलवार अहवाल
हॉस्पिटलच्या विविध विभाग /प्रक्रियांसाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन
- मार्गदर्शक तत्त्वांची (SOP) तयारी आणि वापर
- प्रशिक्षणासाठी सहाय्य
- परिणामांचे पुनरावलोकन
सर्व विभागांच्या एकसुत्रीकरणासाठी डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन
- पूर्वआवश्यकता आणि सुसंगतता तपासणी
- प्रकल्प व्यवस्थापन
- पायलट रन आणि परिणाम पुनरावलोकन
मान्यता मूल्यांकन आणि शिफारसी
- तफावतीचे मूल्यांकन
- डिजिटल मान्यतांसाठी अभिप्राय / सल्ला
- संक्षिप्त रिपोर्ट
डिजिटल (सोशल) मीडिया व्यवस्थापन
- धोरण ठरवणे
- डिझाइनिंग आणि प्रकाशन
- मासिक रिपोर्ट
विक्रेता/भागीदार
(प्रॉडक्ट पार्टनर) यासाठीची सेवा
- विस्तारित भौगोलिक पोहोच
- तफावतींचे विश्लेषण आणि अभिप्राय / सल्ला
- मान्यतांसाठी तांत्रिक शिफारसी (ABDM आणि NABH)